शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

FASTag शिवाय टोल नाका ओलांडल्यास किती दंड? टाळण्यासाठी 'हे' करा काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 13:22 IST

FASTag : सध्या हायवे-एक्स्प्रेस वेवर गेल्यास तेथील टोल नाक्यावर टोल शुल्क फास्टॅगद्वारेच भरले जाते.

नवी दिल्ली : भारतातील टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायच्या, पण गेल्या काही वर्षांत भारत सरकारने या रांगा दूर करण्यासाठी फास्टॅग (FASTag) लागू केला. ज्यांचे काम ऑनलाइन माध्यमातून टोल भरणे आहे. सध्या हायवे-एक्स्प्रेस वेवर गेल्यास तेथील टोल नाक्यावर टोल शुल्क फास्टॅगद्वारेच भरले जाते. अशा परिस्थितीत जर एखादी व्यक्ती FASTag शिवाय जात असेल तर त्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे लागेल? याबाबत जाणून घ्या... 

FASTag लावणे अनिवार्य FASTag चा वापर प्रत्येक वाहन मालकासाठी अनिवार्य आहे . तसे न केल्यास वाहनधारकांना दंड म्हणून दुप्पट टोल भरावा लागतो. अशा परिस्थितीत, आपल्या वाहनावर वेळेत FASTag लावण्याचा सल्ला दिला जातो.

FASTag शिवाय टोलनाका ओलांडल्यास काय होईल?समजा तुमच्या वाहनावर FASTag लावलेला नसेल आणि तुम्ही एक्स्प्रेस वेवर निघालात आणि तिथे टोल लागला असेल, तर अशा परिस्थितीत तुमचे काय होईल? दरम्यान, नियमांनुसार जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल . उदाहरणार्थ, जर ₹90 हा फास्टॅग टोल असेल, तर पासशिवाय ₹180 केले जातील. म्हणजे तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल.

FASTag म्हणजे काय?FASTag एक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम आहे, जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नोलॉजीवर आधारित आहे. हा टॅग अधिकृत बँकेद्वारे केला जातो आणि ऑनलाइन माध्यमातून टोल वसूल केला जातो. याच्या वापरामुळे तुम्ही टोल टॅक्सवर लांब रांगेत उभे न राहता टोल टॅक्स भरता. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यावर बसवलेले रिडर्स कारच्या विंडस्क्रीनवर चिकटवलेला टॅग स्कॅन करतात आणि लिंक केलेल्या बँक अकाउंटद्वारे शुल्क कापले जाते.

टॅग्स :Fastagफास्टॅगAutomobileवाहन