शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Honda Shine 100 : स्प्लेंडरला भारी पडणार 'ही' बाईक, डिलिव्हरी लवकरच सुरू होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:04 IST

Honda Shine 100 : या बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.

हिरो मोटोकॉर्पची (Hero MotoCorp) हिरो स्प्लेंडर प्लस ( Hero Splendor Plus) बाईक गेल्या अनेक वर्षांपासून 100  सीसी कम्युटर मोटरसायकल सेगमेंटवर राज्य करत आहे. पण आता Hero's Splendor शी टक्कर देण्यासाठी होंडाने (Honda) आपली नवीन बाईक Honda Shine 100 ही 100 सीसी सेगमेंटमध्ये मार्चमध्ये लाँच केली आहे. आता या बाईकची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे.

होंडाने ही बाईक ग्राहकांसाठी मार्चमध्ये बाजारात लाँच केली होती. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपये आहे. लाँच झाल्यानंतर या बाईकचे बुकिंग सुरू करण्यात आले. आता rush lane च्या अहवालावरून माहिती समोर आली आहे की, होंडाच्या 100 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केलेल्या या बाईकची डिलिव्हरी मे 2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

हिरोची स्प्लेंडर बाईक आपल्या चांगल्या मायलेज आणि परफॉर्मेंसमुळे ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता होंडीची ही बाईक देखील अपेक्षित ग्राहकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी चांगला परफॉर्म करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत समोर आलेले टीझर्स असे संकेत देतात  की Honda Shine 100 चे फोकस एरिया चांगले मायलेज देणारे आहे. ही बाईक स्प्लेंडर प्लस प्रमाणेच 65kmpl मायलेज देऊ शकते.

फीचर्सया होंडा बाईकमध्ये तुम्हाला एक बेसिक अॅनालॉग डॅश मिळेल, जो वॉर्निंग लाइट्स व्यतिरिक्त स्पीडोमीटर आणि फ्युएल गॉज सारखी फीचर्स दाखवेल. तसेच, 100 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या बाईकमध्ये तुम्हाला अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मोठी सीट आणि कॉम्बी-ब्रेक सिस्टीम मिळेल.

'या' बाईकसोबत Honda Shine ची स्पर्धा100 सीसी सेगमेंटमध्ये केवळ Hero Splendor नाही तर Bajaj ची Platina आधीच ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, अशा परिस्थितीत ही होंडा बाईक हीरो आणि बजाज या दोन्ही मॉडेल्सना बाजारात टक्कर देऊ शकते. 

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन