शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

हिरोच्या 'या' लोकप्रिय बाईकची Canvas Black Edition, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 15:04 IST

Hero HF Deluxe: हीरो एचएफ डिलक्स कॅनव्हास (Hero HF Deluxe Canvas) कंपनीने ब्लॅक थीम, ब्लॅक इंजिन, ऑइल व्हील्स आणि फ्रंट फोर्कसह आणले आहे.

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) ग्राहकांसाठी Hero HF Deluxe चे स्पेशल कॅनव्हास ब्लॅक एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने या बाईकचे चार कलर ऑप्शन बाजारात आणले आहेत. यामध्ये कँडी ब्लेझिंग रेज, नेक्सस ब्लू, ब्लॅकसह हेवी ग्रे आणि स्पोर्ट्स रेडसह ब्लॅक आहेत. हिरोच्या या लोकप्रिय प्रवासी मोटरसायकलसाठी किती किंमत निश्चित करण्यात आली आहे आणि या बाईकवर किती वॉरंटी मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

हीरो एचएफ डिलक्स कॅनव्हास (Hero HF Deluxe Canvas) कंपनीने ब्लॅक थीम, ब्लॅक इंजिन, ऑइल व्हील्स आणि फ्रंट फोर्कसह आणले आहे. कंपनीने या बाईकच्या साइड पॅनलवर 3D HF डिलक्स चिन्ह देखील दिले आहे. बाईकला सेल्फ आणि सेल्फ i3S व्हेरिएंटवर ट्यूबलेस टायर्स सारखी काही स्टँडर्ड फीचर्स आहेत आणि एक USB चार्जर एक ऍक्सेसरी म्हणून येते.

XSens टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या या बाईकमध्ये हिरो मोटोकॉर्पने 97.2 सीसी एअर कूल्ड, 4 स्ट्रोक, OHC,BS6 पीएफआय इंजिन दिले आहे. या बाईकमध्ये 9.6 लीटरची फ्यूल टँक देण्यात आली आहे. याशिवाय, साइड स्टँड इंडिकेटर, टो गार्ड आणि क्रोम लेग गार्ड सारखे फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने हीरो बाईक पाच वर्षांची वॉरंटी (स्टँडर्ड) आणि पाच मोफत सेवांसह लॉन्च केली आहे.

सर्व व्हेरिएंटच्या किंमतीHero HF Deluxe Drum Kick Cast व्हेरिएंटची किंमत 60,760 रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, Hero HF Deluxe Drum Self Cast व्हेरिएंटची किंमत 66,408 रुपये, Hero HF Deluxe i3S ड्रम सेल्फ कास्ट व्हेरिएंटची किंमत 67,908 रुपये आणि Hero HF Deluxe गोल्ड ब्लॅक व्हेरिएंटची किंमत  67,208 रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत.

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक