शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना झटका! Hero च्या स्कूटर्स-बाईक्स 'या' तारखेपासून महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 12:34 IST

Hero MotoCorp ने बाईक्स आणि स्कूटर्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : हिरो स्कूटर्स  (Hero Scooters) आणि हिरो बाईक्स (Hero Bikes) ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मात्र, आता सणासुदीच्या आधी हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Hero MotoCorp ने बाईक्स आणि स्कूटर्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही हिरो कंपनीची नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्याकडे जुन्या किमतीत खरेदी करण्यासाठी फक्त अजून दोन दिवस उरले आहेत.

दरम्यान, Hero MotoCorp चे सर्व मॉडेल्स नाही तर फक्त निवडक मॉडेल्स 3 ऑक्टोबर 2023 पासून महाग होणार आहेत. 3 ऑक्टोबर 2023 पासून Hero MotoCorp च्या निवडक व्हेरिएंट्सच्या किमती 1 टक्क्यांनी वाढणार आहेत. मात्र, कंपनीने अद्याप किंमतींमध्ये किती वाढ होणार आहे, याची अचूक माहिती दिलेली नाही. तसेच, कोणत्या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

Hero Karizma XMR 210 ची नवीन किंमतकाही दिवसांपूर्वी Hero MotoCorp ने Hero Karizma XMR 210 ही बाईक ग्राहकांसाठी 1,72,900 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लाँच केली होती, परंतु आता या बाईकची किंमत 7 हजार रुपयांनी वाढली आहे. आता ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.

वाढत्या किमतींबद्दल कंपनीचे काय म्हणणे आहे?किमती वाढवण्याबाबत Hero MotoCorp ने सांगितले की, किमती वाढण्यामागे मार्जिन, महागाई दर आणि मार्केट शेअर इत्यादी अनेक कारणे आहेत. दरम्यान, यापूर्वी जुलैमध्ये हिरोने निवडक मॉडेल्सच्या किमती 1.5 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. दरवर्षी सणासुदीच्या काळात स्कूटर आणि बाइक्सची मागणी लक्षणीय वाढते. त्यामुळे आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, किमती वाढल्याने विक्रीत घट होणार की वाढ.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन