शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दोन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत 50 हजार पेक्षा कमी, सिंगल चार्जमध्ये 65KM पर्यंतची रेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 20:44 IST

Affordable Electric Scooter : GT Soul ची किंमत 49,996 रुपये (एक्स-शोरूम इंडिया) आहे, तर GT One ही  59,800 रुपयांत (एक्स-शोरूम इंडिया) लाँच करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप जीटी फोर्सने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स  GT Soul आणि GT One लाँच केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, या स्कूटर्समध्ये तुम्हाला 60 ते 65 किमीपर्यंत रेंज ऑफर केली जाईल आणि त्यांची किंमत देखील 50 ते 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. GT Soul ची किंमत 49,996 रुपये (एक्स-शोरूम इंडिया) आहे, तर GT One ही  59,800 रुपयांत (एक्स-शोरूम इंडिया) लाँच करण्यात आली आहे. 

GT Soul इलेक्ट्रिक स्कूटरGT Soul ही स्लो-स्पीड कॅटगरीची स्कूटर आहे. याचा वेग 25 किमी/तास आहे. तसेच, ही स्कूटर Lead 48V 28Ah आणि Lithium 48V 24Ah बॅटरी या दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. GT Soul स्कूटर फुल चार्ज केल्यावर 60-65kms ची रेंज देते. याशिवाय, GT Soul ला लोडिंग क्षमता 130 किलो, सीटची उंची 760 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 185 मिमी आहे. यामध्ये सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड आणि अँटी थेफ्ट अलार्मसह रिव्हर्स मोड यांसारखे फीचर्स आहेत. यात 18 महिन्यांची मोटर वॉरंटी, एक वर्षाची लीड बॅटरी वॉरंटी आणि तीन वर्षांची लिथियम-आयन बॅटरी वॉरंटी आहे.

GT One इलेक्ट्रिक स्कूटरGT Soul प्रमाणे GT One इलेक्ट्रिक स्कूटर देखील टॉप स्पीड 25km/h आहे. ही लीड 48V 24Ah आणि लिथियम 48V 28Ah बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. GT One इलेक्ट्रिक स्कूटर एका फुल चार्जमध्ये 60 ते 65 किमी अंतर कापते. तसेच, ही हाय पॉवर असलेल्या ट्युब्युलर फ्रेमवर तया केली आहे आणि त्यात रायडरच्या आरामासाठी ड्युअल-ट्यूब टेक्नॉलॉजीसह फ्रंट हायड्रोलिक आणि टेलिस्कोपिक डबल शॉकरचा समावेश आहे. GT One ची लोडिंग क्षमता 140 किलोग्राम, सीटची उंची 725 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 155 मिमी आहे. यात अँटी थेफ्ट अलार्मसह सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड, रिव्हर्स मोड, मोबाइल चार्जिंग आणि क्रूझ कंट्रोल सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. तसेच, यात 18 महिन्यांची मोटर वॉरंटी, एक वर्षाची लीड बॅटरी वॉरंटी आणि तीन वर्षांची लिथियम बॅटरी वॉरंटी आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन