शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:50 IST

GST Cut Effect: ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत. 

- हेमंत बावकर

वाहनांच्या जीएसटी दरात कपात झाल्याने कधी नव्हे ते हिरो, होंडा, टीव्हीएससारख्या दुचाकींच्या शोरुममध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. ग्राहकांना गाडी घ्यायची तर आहे, पण ते २२ सप्टेंबरची वाट पाहत आहेत. तर शोरुमवाले जो आहे तो सगळा स्टॉक संपणार अशा अविर्भावात आहेत. 

२२ सप्टेंबरपासून वाहनांच्या शोरुममध्ये मोठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. कारण जीएसटी कपात या दिवसापासून लागू होणार आहे. अनेकजण जीएसटी कमी झाल्यानंतर शोरुममध्ये येऊन गेले आहेत, केवळ आताची किंमत विचारून गेले आहेत. त्यांना दुचाकी घ्यायची आहे परंतू आता नाही २२ तारखेनंतर असेही सांगून गेले आहेत. 

सध्या लोक विचारत आहेत, ना कुठले कोटेशन दिले जात आहे ना कर्जप्रकरण केले जात आहे, असे काही शोरुम कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. बहुतांश शोरुममध्ये शुकशुकाट असून कर्मचारी बसून राहत आहेत. हिरो, होंडा, टीव्हीएससारख्या शोरुममध्ये हे हाल आहेत. अशातच आपल्याकडे जेवढा स्टॉक आहे तेवढा स्टॉक २२ सप्टेंबरनंतर पुढच्या ४-५ दिवसांत संपून जाईल असाही विश्वास या शोरुमवाल्यांना आहे. 

अशी गर्दी केव्हा उडालेली...कार, दुचाकींच्या शोरुममध्ये अशी गर्दी यापूर्वी बीएस ३ तून बीएस ४ जेव्हा झालेले तेव्हा उडालेली होती. लोकांनी लास्ट डेटच्या मध्यरात्रीपर्यंत शोरुम उघडे ठेवण्यास भाग पाडलेले होते. तशीच काहीशी गर्दी आता उसळण्याची शक्यता शोरुमवाल्यांनी वर्तविली आहे. सध्या आराम आहे, २२ सप्टेंबरपर्यंत काहीच काम नाहीय परंतू त्यानंतर मात्र घाईगडबड होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कारच्या शोरुममध्येही अशीच परिस्थिती आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीhero moto corporationहिरो मोटो कॉर्पHondaहोंडा