शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 13:57 IST

फोर्डला दक्षिण अमेरिकेमध्ये काही फायदा झाला आहे. मात्र, जगभरात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

न्यूयॉर्क : जागतिक ख्यातीची वाहननिर्माता कंपनी फोर्ड मोठ्या संकटात सापडली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये फोर्डला २ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. मंगळवारी कंपनीने तिच्या गुंचतवणूकदारांना सांगितले की, चालू तिमाहीमध्येही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 गेल्या तिमाहीमध्ये कंपनीला ५३२ मिलियन डॉलरचा तोटा झाला होता. या तुलनेत या तिमाहीमध्ये व्याज, कर आणि विशेष वस्तूंमुळे हे नुकसान ५ अब्ज डॉलरपर्यत होण्याची शक्यता आहे. फोर्डला दक्षिण अमेरिकेमध्ये काही फायदा झाला आहे. मात्र, जगभरात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. कंपनीने सांगितले एकट्या उत्तर अमेरिकेमध्ये १.९ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

कंपनीटच्या उत्पन्नामध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे हे उत्पन्न ३४.३ अब्ज डॉलरवर आले आहे. कार विक्रीमध्ये २१ टक्क्यांची घट झाल्याने हा परिणाम झाला आहे. २.२ अब्ज डॉलरचा तोटा होवूनही कंपनीने अतिरिक्त कर्ज घेतल्याने कंपनीकडे ३४ अब्ज डॉलर उरले असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. 

कंपनीने सांगितले कारणसध्याचा काळ हा सर्व ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी आव्हानांचा काळ आहे. जगभरातील सर्वच कंपन्यांना उत्पादन प्रकल्प बंद करवे लागले आहेत. तसेच लॉडाऊनमुळे लोकांना घरातच रहावे लागत असल्याने जवळपास सर्वच डिलरशीप बंद आहेत. अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. यामुळे ग्राहकांची कार खरेदी करण्याची इच्छा आणि गरज दोन्हींमध्ये घट झाली असल्याचा परिणाम विक्रीवर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले

देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

टॅग्स :Fordफोर्डAutomobileवाहनcorona virusकोरोना वायरस बातम्या