शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Festive Offer : फक्त 5,555 रुपयांच्या डाउन पेमेंटवर मिळतेय 'ही' बाईक, संधीचा लाभ घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 18:10 IST

TVS Star city Plus : टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने आपली बाईक टीव्हीएस स्टार सिटी प्लसवर (TVS Star city Plus) जबरदस्त ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये विक्री आणि ऑफर्सची स्पर्धा सुरू असते. दरम्यान, टीव्हीएस मोटर (TVS Motor) कंपनीने आपली बाईक टीव्हीएस स्टार सिटी प्लसवर (TVS Star city Plus) जबरदस्त ऑफर आणली आहे. जेणेकरून दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल. टीव्हीएस कंपनीने ग्राहकांसाठी आपल्या बाईकवर 8,000 पर्यंत पूर्ण सूट जाहीर केली आहे. जर तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...

कंपनीची ऑफरया सणासुदीच्या हंगामात टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star city Plus) खरेदी केल्यास तुमची एकूण 8,000 रुपयांपर्यंत बचत होईल. कंपनी नवीन ऑफर अंतर्गत ग्राहकांना 2,100 रुपयांची निश्चित सूट देत आहे. दुसरीकडे, इतर स्कीमअंतर्गत तुम्ही ही बाईक 5,555 रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता.

इंजिन पॉवर  ही बाईक 110cc, सिंगल सिलिंडर, फ्युएल इंजेक्टेड इंजिनद्वारे चालविली जाते. हे इंजिन 7,350 rpm वर 8.08 bhp ची कमाल पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm चा पीक-टॉर्क निर्माण करते. त्याचवेळी, या इंजिनमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे.

मायलेज  टीव्हीएस स्टार सिटी प्लसच्या या इंजिनमध्ये ईटीएफआय किंवा इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी देण्यात आली असून कंपनी या बाईकसाठी 84 kmpl पर्यंत मायलेज देते.

टॉप-स्पीड टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईकच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.

किंमतदिल्लीतील टीव्हीएस स्टार सिटी प्लसची सुरुवातीची (एक्स-शोरूम) किंमत 70,205 रुपये ते (टॉप एंड व्हेरिएंट) 72,955 रुपये आहे.

लोकांसाठी एक चांगला पर्याय एकूण किंमत आणि मायलेज पाहता टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक हा एक चांगला पर्याय आहे. तसेच, कंपनीच्या सणासुदीच्या ऑफरला बाईक घेण्याची योजना असलेल्या लोकांसाठी दिवाळी भेट म्हणता येईल. टीव्हीएसची ही बाईक लोकांच्या आवडत्या बाईक्सपैकी एक आहे आणि विशेषतः यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लक्षात घेता ही बाईक लोकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन