शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Elesco Electric Scooters: 100Km ची रेंज अन् किंमत खूपच कमी; बाजारात दोन नवीन EV स्कूटर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 18:15 IST

भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी झपाट्याने वाढत आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी कंपनी Elesco ने भारतीय बाजारात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. V1 आणि V2 अशी या नवीन EV ची नावे आहेत. दोन्ही स्कूटरची किंमत 69,999 रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, शहरात आरामदायक प्रवास करण्यासाठी या स्कूटर एकदम योग्य आहेत. या दोन्हीची किंमत एकच आहे, परंतु दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फरक आहे.

मोटर, बॅटरी आणि रेंजElesco V1 ची मोटर 2.5 kW पॉवर निर्माण करते, तर Elesco V2 ची इलेक्ट्रिक मोटर 4 kW ची कमाल पॉवर निर्माण करते. दोन्ही स्कूटरना 2.3 kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो पूर्ण चार्ज होण्यासाठी 6-7 तास घेतो. मागील चाक 72V इलेक्ट्रिक हब मोटरद्वारे समर्थित आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर्सना एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 80 ते 100 किलोमीटरची रेंज देतात.

फीचर्सदोन्ही स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाइल अॅप्लिकेशन कंट्रोल, जीपीएस आणि इंटरनेट कंपॅटिबिलिटी, कीलेस इग्निशन आणि साइड स्टँड सेन्सर यासारखे फीचर्स येतात. दोन्ही स्कूटरवरील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये एलईडी युनिट आहे. दोन्ही स्कूटर 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात. 

ब्रेकिंग आणि सस्पेंशनसमोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक दिले आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले, तर याला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक युनिट आणि मागील बाजूस कॉइल स्प्रिंग आहे. V1 ला 10-इंच चाके मिळतात तर V2 ला 12-इंच चाक मिळतात. दोन्ही स्कूटरची लोडिंग क्षमता 200 किलो आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनtwo wheelerटू व्हीलर