शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

शानदार Ducati Desert X Discovery चे बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:14 IST

Ducati Desert X Discovery : डुकाटीने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी (DesertX Discovery) लाँच केली आहे.

Ducati Desert X Discovery : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो मोबाईल मार्केटमध्ये वाहनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कंपन्या आपली वाहने मार्केटमध्ये आणत आहेत. अशातच डुकाटीने भारतीय मार्केटमध्ये आपली नवीन अ‍ॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी (DesertX Discovery) लाँच केली आहे. ही बाईक आता बुकिंगसाठी तयार आहे. या बाईकची किंमत २१.७५ लाख  रुपये(एक्स-शोरूम) आहे, जी स्टँडर्ड डेझर्ट एक्स पेक्षा जवळपास ३.४२ लाख रुपये जास्त आहे. 

अ‍ॅडव्हेंचर बाईक डेझर्टएक्स डिस्कव्हरी या बाईकमध्ये ९३७ सीसी टेस्टास्ट्रेटा एल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. तसेच, हे इंजिन १०८ बीएचपी पॉवर आणि ९२ एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाईकमध्ये एंड्युरो आणि रॅली मोडसह ६ रायडिंग मोड्स आहेत. तसेच, यामध्ये ४६ mm पूर्णपणे अ‍ॅडजस्टेबल यूएसडी फ्रंट फोर्क आणि केव्हायबी मोनोशॉक रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे. या बाईकच्या फ्रंट बाजूला ३२० mm ड्युअल डिस्क आणि रिअर बाजूला २६५ mm सिंगल डिस्क ब्रेक आहे.

डेझर्टएक्स डिस्कव्हरीच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये हीटेड ग्रिप्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अ‍ॅल्युमिनियम पॅनियर्स, सेंटर स्टँड देण्यात आले आहे. तसेच, नवीन रेड, ब्लॅक आणि व्हाईट कलर स्कीमचा ऑप्शन मिळू शकतो. डेझर्टएक्स डिस्कव्हरी विशेषतः लांब पल्ल्याच्या टूरिंग आणि ऑफ-रोड अ‍ॅडव्हेंचरसाठी डिझाइन केलेली आहे, ज्यात हाय-टेक्नॉलॉजीचे फीचर्स आहेत.

जर तुम्हीही महागडी आणि प्रीमियम अ‍ॅडव्हेंचरबाईक पाहत असाल तर डुकाटी डेझर्टएक्स डिस्कव्हरी तुमच्यासाठी सर्वोत्तम ऑप्शन आहे. लूक आणि हाय-टेक्नॉलॉजीमुळे ही बाईक इतर स्पोर्ट्स बाईकपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. डुकाटी डेझर्टएक्स डिस्कव्हरीची किंमत थोडी जास्त आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर ताण पडू शकते, मात्र, या बाईकमधील फीचर्स पाहता तुम्ही निराश करणार नाही. 

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन