शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

योग गुरु बाबा रामदेव यांनी जी कार चालवली, तिची किंमत माहीते? जाणून थक्क व्हाल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:52 IST

कंपनीने ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात ते नवी 'लँड रोव्हर डिफेन्डर 130' (Land Rover Defender 130) कार चलवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील हरिद्वारचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओवर लोक आपल्या  प्रतिक्रियाही देत आहेत. 

या व्हिडिओत, बाबा रामदेव कार चालविण्यापूर्वी तिची पाहणी करत आहेत. मात्र ही कार बाबा रामदेव यांनी खरेदी केली आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीने ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात लॉन्च केली असून तिची डिलिव्हरी नुकतीच सुरू झाली आहे.

किंमत जाणून थक्क व्हाल -योग गुरु बाबा रामदेव जी नवी 'लँड रोव्हर डिफेन्डर 130' (Land Rover Defender 130) चालवताना दिसत आहेत. तिची किंमत कोटीच्या घरात आहे. हिची एक्स-शोरूम प्राइस 1.30 कोटी ते 1.41 कोटी रुपयांपर्यंत आहे. योग गुरु बाबा रामदेव हे कोट्यवधी रुपयांच्या सपत्तीचे मालक आहेत. माध्यमांतील वत्तांनुसार, त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक महिंद्रा XUV700 SUV खरेदी केली होती. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

लोकांना पसंत आला बाबा रामदेव यांचा अंदाज - बाबा रामदेवांच्या या व्हडिओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. इंस्टाग्रामवर बाबा रामदेवांचे 2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत बाबा रामदेव यांनी कार गुरु व्हावे, असे म्हणत आहेत. तर अनेक जण या कारच्या प्रेमात पडले आहेत.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाLand Roverलँड रोव्हरcarकारAutomobileवाहन