शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Electric Scooter : लवकरच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होणार; जाणून घ्या, किती आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 14:33 IST

Dao EV Tec Electric Scooter : Dao 70 भारतात जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकतो.

नवी दिल्ली : भारताची इलेक्ट्रिक वाहनांचा EV बाजार सतत नवीन दिशेने आपली पावले टाकत आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सतत नवीन कंपन्यांच्या वाहनांच्या लाँचिंगच्या बातम्या घेऊन येत आहोत. दरम्यान, हैदराबादस्थित डाओ ईव्ही टेक (Dao EV Tec) कंपनी पुढील वर्षी Dao 703 हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरसोबत देशातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये उतरण्याची योजना आखत आहे.  Dao 70 भारतात जानेवारी 2022 मध्ये लॉन्च केली जाऊ शकतो. या स्कूटरची किंमत 1.2 लाख रुपये सांगितली जात आहे, परंतु ईव्ही सबसिडीनंतर स्कूटरची किंमत 86,000 रुपये होईल. (Dao EV Tec Electric Scooter In India Next Year)

भारतात Dao 703 स्कूटरची बुकिंग सुरु झाली आहे, परंतु देशात या स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होईल. कंपनी भारतात आपले नेटवर्क स्थापन करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. Dao EV Tech कंपनी पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील 20 डीलर्ससोबत काम सुरू करण्याची योजना आखत आहे. मात्र, सुमारे दीड वर्षानंतर कंपनीचा देशभरात 300 डीलर्स स्थापन करण्याचा मानस आहे.

सिंगल चार्जमध्ये 100km धावणारDao 703 मध्ये  72 V BLDC मोटर मिळते, ज्याचे अधिकतम पॉवर आउटपुट 3500 W आहे. यात 72 V LFP Li-ion बॅटरी युनिट देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 100 किमी पर्यंत जाऊ शकते आणि जास्तीत जास्त 70 किमी/तासाचा वेग गाठण्यास सक्षम आहे. तसेच, काही प्रमुख फीचर्समध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल, एलईडी टेल लाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, Dao EV Tec कंपनीने भारतातील आपल्या प्रत्येक डीलर्ससाठी 30 युनिट्सचे विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, Dao EV Tec चा अंदाजे दरवर्षी एक लाख विक्रीचा करण्याचा मानस आहे. 

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन