शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

होंडाच्या कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स; जाणून घ्या सविस्तर, एका क्लिकवर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:30 IST

Offers On New Cars : यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. या ऑफर 31 जुलैपर्यंत वैध आहेत. 

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर कधीतरी तुमच्या मनात हे नक्कीच आले असेल की तुम्हाला कारवर चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. तसे असल्यास, आज आम्ही तुम्हाला होंडा कारबद्दल माहिती देत आहोत. होंडाच्या अनेक कारवर हजारो रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. यामध्ये Honda City, Honda Amaze आणि Honda WR-V सारख्या कारचा समावेश आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. या ऑफर 31 जुलैपर्यंत वैध आहेत. 

Honda City 5th Gen आणि Honda City 4th Gen5व्या जनरेशनच्या होंडा सिटीवर 27396 रुपयांपर्यंतच्या ऑफर उपलब्ध आहेत. यामध्ये 5000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट किंवा 5396 रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज मिळत आहे. याशिवाय, 5000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आहे. या कारची किंमत 11.46 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर चौथ्या जनरेशनच्या होंडा सिटीवर फक्त 5 हजार रुपयांची ऑफर आहे. ही ऑफर ग्राहक लॉयल्टी बोनसच्या स्वरूपात आहे. या कारची किंमत 9.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda WR-Vहोंडा  डब्ल्यूआर-व्ही 27,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 10,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्स्चेंज बोनस आणि 5000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे. या कारची किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda Amazeहोंडा अमेझवर एकूण 8,000 रुपयांच्या ऑफर्स मिळत आहेत. यावर 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. कारची किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda Jazzहोंडा जॅझवर ​​25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपयांचा कार एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे. कारची किंमत 7.9 लाख रुपयांपासून सुरू होते.

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझAutomobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहन