शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Ace Deluxe बाईकच्या किंमतीत 38,000 रुपयांची कपात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 11:53 IST

अमेरिकेतील नामांकित कंपनी  Cleveland CycleWerks (CCW) ने Ace Deluxe आणि Misfit या बाईक्स गेल्या काही काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केल्या आहेत. यामधील एका बाईकची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे.  

नवी दिल्ली : अमेरिकेतील नामांकित कंपनी  Cleveland CycleWerks (CCW) ने Ace Deluxe आणि Misfit या बाईक्स गेल्या काही काही दिवसांपूर्वी भारतात लाँच केल्या आहेत. यामधील एका बाईकची किंमत कंपनीकडून कमी करण्यात आली आहे.  

कार अॅण्ड बाईकच्या अहवालानुसार, Cleveland CycleWerks (CCW) कंपनीने Ace Deluxe बाईकच्या किंमतीत 38,000 रुपयांची कपात केली आहे. यामुळे नवीन किंमतीनुसार Ace Deluxe बाईकच्या किंमत दिल्लीतील एका शोरुमध्ये 1.85 लाख रुपये इतकी झाली आहे. तर Cleveland Misfit च्या किंमतीत काही बदल केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. Cleveland Misfit बाईकची किंमत आधी होती तेवढीच आहे. याआधी दिल्लीतील एका शोरुमध्ये Ace Deluxe या बाईकची किंमत 2.24 लाख रुपये होती. तर, Misfit या बाईकची किंमत 2.49 लाख रुपये इतकी आहे.  

Ace Deluxe आणि Cleveland Misfit बाईक्समध्ये 299 सीसी सिंगल -सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 15bhp ची पॉवर आणि 16Nm चे पिक टॉर्क जेनरेट करते. ट्रान्समिशनसाठी या इंजिनसोबत 5- स्पीड गियरबॉक्स उपलब्ध आहे. कंपनीने Ace Deluxe बाईकच्या किंमतील घट करत नवीन दोन कलर ऑप्शन्स दिले आहे. यामध्ये मॅट ब्लॅक, मेटालिक ऑरेंज आणि मॅट ग्रीन कलरचा समावेश आहे. याबरोबर, येत्या काही दिवसांत कंपनी स्काय ब्लू कलरचा ऑप्शन घेऊन येणार आहे.  

टॅग्स :Automobileवाहनbikeबाईक