शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

6 एअरबॅग्जसह शानदार फीचर्स असलेल्या 'या' कारवर बंपर डिस्काउंट! 2 लाखांपर्यंत करू शकता बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 12:05 IST

भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक नवीन वाहने येत आहेत. जर तुम्ही या महिन्यात स्वत:साठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. फ्रान्समधील ऑटोमेकर कंपनी सिट्रोएनने (Citroën) काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वोत्तम इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. 

सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ईव्हीसह तीन कार आहेत. भारतात कंपनीने काही महिन्यांपूर्वी आपली सर्वात मोठी आणि पहिली एसयूव्ही C5 Aircross लाँच केली होती. ही एक उत्तम लक्झरी एसयूव्ही आहे, ज्यामध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. या कारची किंमत 37.17 लाखांपासून सुरू होते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनी या कारवर बंपर डिस्काउंट देत आहे. 

दरम्यान, Citroën India आपल्या फ्लॅगशिप क्रॉसओवर C5 Aircross वर 2 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. या कारवरील ऑफर 31 जुलै 2023 पर्यंत वैध आहे. तसेच ही ऑफर 2022 नंतर तयार केलेल्या मॉडेल्सवर आहे. या डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

कोणत्या कारला देऊ शकते टक्कर?या कारमध्ये फुल लोडेड शाइन व्हेरिएंट मिळत आहे. तर ते सिंगल फुल लोडेड शाइन व्हेरियंटमध्ये येते. कारच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, ते 2.0-लिटर, चार-सिलिंडर डिझेल इंजिनसह येते, जे 174bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करते. हे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार भारतीय मार्केटमधील ह्युंदाई टक्सन, जीप कंपास, स्कोडा कुशाक आणि फॉक्सवॅगन टिगुनला टक्कर देऊ शकते.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारCitroen Indiaसिट्रॉन