शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एकदा चार्ज करा अन् १७००KM पर्यंत पळवा! चिनी कंपनीनं सादर केली ढासू हायब्रिड SUV, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:04 IST

ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल १७०४ किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. अर्थात दिल्लीहून मुंबईपर्यंतचे अंतर एका फूल चर्जमध्ये सहजपणे पूर्केण केले जाऊ शकेल...

एक्सपेंग मोटर्स या चिनी इलेक्ट्रिक कार कंपनीने ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली नवी G७ SUV चे हाइब्रिड व्हर्जन सादर केले आहे. ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल १७०४ किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. अर्थात दिल्लीहून मुंबईपर्यंतचे अंतर एका फूल चर्जमध्ये सहजपणे केले जाऊ शकेल. तर या कारसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...

कारची किंमत -  G७ ही जगातील सर्वाधिक रेंज देणारी SUV बनली आहे. या कारला ५५.8 kWh बॅटरीसह ६० लिटरचा एक फ्यूअल टँक देण्यात आला आहे. याशिवाय, कारमध्ये एक छोटे पेट्रोल इंजिनही देण्यात आले आहे. जे कार चालवण्या एवजी बॅटरी चार्ज करते. या कारची सुरुवातीची किंमत साधारणपणे २८ हजार डॉलर अर्थात २३.५ लाख रुपये एवढी आहे. 

या एसयूव्हीसोबतच, कंपनीने पी७+ सेडान देखील सादर केली. या कारची रेंज १,५५० किलोमीटर असण्याचा अंदाज आहे. तसेच, तिची किंमत २७,००० डॉलर म्हणजेच, अंदाजे २२.६ लाख रुपयांपासून सुरू होते. गेल्या वर्षी एक्सपेंगने ४२९,००० पेक्षा जास्त वाहने विकली, जी मागील वर्षीच्या विक्रीपेक्षा दुप्पट आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Xpeng G7 Hybrid SUV: 1700km Range, Price Revealed

Web Summary : Chinese company Xpeng Motors launched the G7 hybrid SUV with a 1704km range on a single charge. It features a 55.8 kWh battery, 60-liter fuel tank, and a small petrol engine to charge the battery. The starting price is $28,000.
टॅग्स :chinaचीनAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार