शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर हात मारून घ्या...! कारची क्रॅश टेस्ट प्रत्यक्षात नाही, गेमसारखी डिजिटल होणार; 'डसॉल्ट सिस्टम्स' शोध लावतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:31 IST

Car Crash Test now digital : कारची मजबूती तपासण्यासाठी आता प्रत्यक्ष अपघात करण्याची गरज नाही. डसॉल्ट सिस्टम्सच्या डिजिटल ट्विन तंत्रज्ञानामुळे कार सेफ्टी टेस्टिंगमध्ये कशी क्रांती येणार आहे, ते जाणून घ्या.

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रात लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन कार किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आता ती भिंतीवर आदळण्याची किंवा तिचा चुराडा करण्याची गरज उरणार नाही. फ्रान्सची दिग्गज कंपनी 'डसॉल्ट सिस्टम्स' अशा एका तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे कारचा क्रॅश टेस्ट पूर्णपणे डिजिटल आणि आभासी पद्धतीने शक्य होणार आहे.

डसॉल्ट सिस्टम्सच्या या तंत्रज्ञानामध्ये 'डिजिटल ट्विन' या संकल्पनेचा वापर केला जातो. यामध्ये गाडीचे हुबेहूब डिजिटल मॉडेल तयार केले जाते. संगणकीय सिमुलेशनद्वारे अपघाताची स्थिती निर्माण करून गाडीच्या कोणत्या भागाला किती इजा होईल आणि प्रवाशांवर त्याचा काय परिणाम होईल, याचा अंदाज लावला जातो.

खर्च आणि वेळेची मोठी बचतपारंपारिक क्रॅश टेस्ट ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया असते, कारण यामध्ये प्रत्यक्ष गाड्यांचे नुकसान होते. डसॉल्टच्या आभासी चाचणीमुळे वाहन उत्पादक कंपन्यांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. विशेषतः नवीन स्टार्ट-अप कंपन्यांसाठी हे वरदान ठरेल. यामुळे कार निर्मितीचा वेग वाढेल आणि सुरक्षिततेचे निकष अधिक कडक होतील, असे यांना वाटत आहे. 

जागतिक स्तरावर मान्यतेसाठी प्रयत्न केवळ तंत्रज्ञान विकसित करून डसॉल्ट थांबलेले नाही, तर या आभासी चाचणीला अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी कंपनी अमेरिकन नियामक संस्था (NHTSA) सोबत चर्चा करत आहे. जर याला मान्यता मिळाली, तर भविष्यात सुरक्षिततेचे स्टार रेटिंग Global NCAP/Bharat NCAP मिळवण्यासाठी प्रत्यक्ष क्रॅश टेस्टऐवजी 'व्हर्च्युअल टेस्ट' ग्राह्य धरली जाऊ शकते. परंतू, हे कितपत विश्वासार्ह असेल हे देखील पाहण्यासारखे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Car crash tests to go digital, saving time and money.

Web Summary : Car crash tests are set for a digital revolution. Dassault Systèmes is developing technology for virtual crash tests, saving automakers significant costs and time. This could lead to faster car development and stricter safety standards, pending regulatory approval.
टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा