शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 14:31 IST

Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे.

नवी दिल्ली : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करण्यामागे अनेक कारणे असतात. नवीन कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे द्यावे लागतील. तर जुन्या कारसाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. पण त्याचबरोबर तुम्हाला हाही विचार करावा लागेल की तुमच्या कष्टाचे पैसे त्यावर खर्च करणे योग्य आहे का? ती कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे.

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे फायदेसेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. पहिल्यांदा म्हणजे जुन्या कारची किंमत नवीन EV पेक्षा खूपच कमी असेल. या गाड्या झिरो मेंटेनन्स आहेत, त्यामुळे त्यांच्या मेंटेनन्सची फारशी काळजी करण्याची गरज नाही. त्यांना फारच कमी देखभालची आवश्यक आहे. या वाहनांची बाजारपेठ अजूनही खूपच लहान आहे, त्यामुळे इतर पूर्व-मालकीच्या वाहनांइतकी चिंतेची बाब असू शकत नाही. याचे निश्चितच काही तोटे असले तरी, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे खूप फायद्याचे ठरू शकते. जर तुम्हाला त्या कार मालकाबद्दल माहिती असेल तर यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. कारची माहिती मिळवून तुम्हाला चांगली डील करू शकता.

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे नुकसानही जुने किंवा वापरलेली वाहने खरेदी करताना तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करताना, ती अद्याप वॉरंटी अंतर्गत आहे का आणि असल्यास, त्यावर किती वेळ शिल्लक आहे, हे तपासले पाहिजे. जर तसे नसेल, तर तुम्हाला ट्रान्सफर शुल्काची माहिती करून घ्यावी लागेल. तुम्ही बॅटरी तपासली पाहिजे जेणेकरून बॅटरीचे कोणतेही नुकसान होणार नाही, कारण ती बदलणे खूप महाग असू शकते. तसेच, कारवर काही रिकॉल झाले आहे का, ते तपासून घेतले पाहिजे आणि त्या कारचा परफॉर्मन्स तपासून पाहिला पाहिजे. जुन्या EV कारचा इलेक्ट्रिक चार्जर आणि चार्ज वेळ चेक केली पाहिजे. तसेच तुम्ही त्या कारची टेस्ट ड्राइव्ह घेऊन पाहू शकता. दरम्यान, यामध्ये अशा काही समस्या जाणवल्यास संबंधीत कार खरेदी करणे नुकसानदायक ठरू शकते.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन