शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

Hyundai च्या या गाड्यांवर मिळतोय बम्पर डिस्काउंट, मोठी सूट मिळवत घरी घेऊन जा नवी कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 17:55 IST

आता ह्युंदाई आपल्या बऱ्याच करवर कॅशबॅक, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस सारख्या ऑफर्स देत आहे. सध्या आपणही i20 आणि ग्रँड i10 नियॉस सारख्या हॅचबॅकसह ऑरा सेडान आणि कोना इलेक्ट्रिकवर ऑफर्स मिळवू शकता.

ह्युंदाई मोटर इंडिया दर महिन्याला हजारो गाड्या विकत असते. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक गाड्या विकणारी कपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सातत्याने नव-नव्या ऑफर्सदेखील घेऊन येत असते. सर्वसाधारणपणे, जेव्हा लोक एखादी नवी कार खरेदी करण्यासाटी शोरूमवर जातात, तेव्हा डिस्काउंट ऑफर्स संदर्भात सर्वात पहिले विचारतात. आता ह्युंदाई आपल्या बऱ्याच करवर कॅशबॅक, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस सारख्या ऑफर्स देत आहे. सध्या आपणही i20 आणि ग्रँड i10 नियॉस सारख्या हॅचबॅकसह ऑरा सेडान आणि कोना इलेक्ट्रिकवर ऑफर्स मिळवू शकता.

ह्युंदाई ग्रँड i10 neos विकत घेणाऱ्यांसाठी या महिन्यात वेगवेगळ्या व्हेरिअंटप्रमाणे 13000 ते 33000 पर्यंतचा लाभ मिळू शकतो. ह्युंदाईच्या इस एंट्री लेव्हल हॅचबॅकची चांगली विक्री होते. या प्रमाणेच, ह्युंदाई i20 प्रिमियम हॅचबॅकवरही, ₹20000 पर्यंतची सूट मिळत आहे. जी कॅशबॅक आणि एक्सचन्ज बोनसच्या स्वरुपात असेल. तसेच ह्युंदाई i20 एनलाइनवर ₹15000 पर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे.

ह्युंदाई ऑरा सीएनजी व्हेरिअँट विकत घेणाऱ्यांना ₹33000 पर्यंतची सूट मिळत आहे. याशिवाय, ऑराच्या इतर व्हेरिअंट्सवर एकूण ₹23000 पर्यंतची सूट मिळत आहे. जी कॅश डिस्काउंट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरुपात आहे. या शिवाय, ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक एसयूव्हीवरही डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे. या कारवर जवळपास 50000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र, या ऑफर्ससंदर्भात आपण आपल्या नजीकच्या ह्युंदाई डिलरशिपकडून आवर्जून माहिती घ्या, असा आमचा सल्ला आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन