शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Bajaj Pulsar NS125 सह 125cc असलेल्या 'या' 3 स्पोर्टी बाईक्स, किंमत 85,131 रुपयांपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 10:48 IST

आज आम्‍ही तुम्‍हाला 125 सीसी इंजिन ऑप्शनसह येणार्‍या काही स्पोर्टी लुक बाईस्कची माहिती देत आहोत.

नवी दिल्ली :  सध्या भारतीय बाजारात ग्राहकांसाठी एंट्री लेव्हल 100 सीसी बाईक्स ते सुपरबाइक्स उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहकांमध्ये 125 सीसी सेगमेंटच्या बाईक्सची मागणी सर्वाधिक आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला 125 सीसी इंजिन ऑप्शनसह येणार्‍या काही स्पोर्टी लुक बाईस्कची माहिती देत आहोत.

TVS Raider ची किंमत आणि इंजिन डिटेल्सया टीव्हीएस बाईकची किंमत 93 हजार 719 रुपयांपासून (एक्स-शोरूम)  सुरू होते. या बाइकमध्ये 124.8 cc चे सिंगल सिलिंडर एअर एंड ऑइल कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन आहे, जे 11.2bhp पॉवर आणि 11.2Nm टॉर्क जनरेट करण्याचे काम करते.

Bajaj Pulsar 125 आणि NS125 चे इंजिन आणि किंमतभारतीय बाजारपेठेत बजाजच्या पल्सर बाईकचे नाव क्वचितच कोणाला माहित नसेल, ही बाईक 125 सीसी इंजिन ऑप्शनसह देखील उपलब्ध आहे. पल्सर 125 आणि पल्सर NS 125 या दोन्ही बाइक्समध्ये समान मेकॅनिकल स्पेसिफिकेशन वापरण्यात आले आहे, जसे की दोन्ही बाइकमध्ये 124.4 सीसी सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल. या बाईकची किंमत 89 हजार 254 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Honda SP125 ची किंमत आणि इंजिन संबंधित माहितीहोंडा बाईक अगदी वाजवी दरात मिळेल, या बाईकची किंमत 85 हजार 131 रुपयांपासून सुरू होते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही बाईकची एक्स-शोरूम किंमत आहे. या बाईकमध्ये कंपनीने 123.94 सीसी इंजिन दिले आहे, जे 10.7bhp पॉवरसह 10.9Nm टॉर्क जनरेट करण्याचे काम करते. वर नमूद केलेल्या मॉडेल्सप्रमाणे तुम्हाला ही बाईक 5 स्पीड गिअरबॉक्स ऑप्शनसह देखील मिळेल.

टॅग्स :bikeबाईकbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलAutomobileवाहनHondaहोंडा