शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

फक्त रु. 10 हजारात घरी आणा 70 kmpl मायलेज देणारी दमदार बाईक; EMI फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:09 IST

Bajaj CT 110X Bike on EMI: तुम्ही कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्या कामाची आहे.

Bajaj CT 110X Bike on Down Payment and EMI : आज बहुतांश लोक ऑफिसला जाण्यासाठी किंवा खासगी कामांसाठी टू-व्हिलरचा उपयोग करतो. कुणी बाईक वापरतो तर कुणी स्कूटर. पण, पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आणि महागाईमुळे अनेकांना बाईक घेणेही परवडत नाही. चिंता करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला एका एशा बाईकबद्दल सांगणार आहोत, जी जास्त मायलेज देण्यासोबतच कमी किमतीत मिळते. 

आज बाजारात अनेक कंपन्यांच्या बाईक उपलब्ध आहेत. पण, यात सर्वाधिक मायलेजच्या बाबतीत Bajaj प्लॅटिना आणि सीटी110 एक्सचा कुणी सामना करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला बजाजच्या Bajaj CT 110X बाईकविषयी सांगणार आहोत. तुम्ही अतिशय कमी डाऊन पेमेंट अन् EMI भरुन ही बाईक खरेदी करू शकता. सामान्यातला सामान्य व्यक्तीदेखील याद्वारे आपले बाईक घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. 

किती डाउन पेमेंट भरावं लागेल?Bajaj CT 110X च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे, तर मुंबईत याची ऑन-रोड किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. जर तुम्ही 10 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले, तर तुम्हाला सुमारे 75 हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज 9.7 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा फक्त 2400 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. 

बजाज सीटी 110X कशी आहे?बजाज सीटी 110 एक्समध्ये 115.45 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन मिळते, जे 7000 rpm वर 8.6 PS पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करू शकते. हे 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याचा कमाल वेग ताशी 90 किलोमीटर आहे. तसेच, ही बाईक मॅट वाइल्ड ग्रीन, इबोनी ब्लॅक रेड आणि इबोनी ब्लॅक ब्लू, या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन