शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Auto Expo 2020 : मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 09:04 IST

Auto Expo 2020 : ऑटो एक्स्पो सुरू झाला आहे. या एक्स्पोवर कोरोना व्हायरसचा धोका आहे. चीनच्या काही कंपन्या यंदा भारतात पदार्पण करणार असल्याने त्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. असे असताना भारताची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी मोठ्या तयारीनिशी या एक्स्पोमध्ये उतरणार आहे.

ठळक मुद्देमारुती सुझुकी इंडिया लिमिटेड एक्स्पोमध्ये नवीन सीएनजी आणि हायब्रिड कार लाँच करणार आहे.मारुतीने मिशन ग्रीन थीम ठरविली असून या एक्स्पोमध्ये त्याचीच झलक पहायला मिळणार आहे. 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने कन्सेप्ट फ्युचर एस दाखविली होती.

ऑटो एक्स्पो आजपासून सुरू झाला आहे. या एक्स्पोवर कोरोना व्हायरसचा धोका आहे. चीनच्या काही कंपन्या यंदा भारतात पदार्पण करणार असल्याने त्यांनी एकूण 20 टक्के जागा आरक्षित केलेली आहे. असे असताना भारताची सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी मोठ्या तयारीनिशी या एक्स्पोमध्ये उतरणार आहे. बीएस ६ मानकांमुळे मारुतीसह जवळपास सर्वच कंपन्यांना नवीन इंजिनच्या गाड्या लाँच कराव्या लागणार आहेत. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड एक्स्पोमध्ये नवीन सीएनजी आणि हायब्रिड कार लाँच करणार आहे. तसेच काही फिचर कारही असणार आहेत. मारुतीने मिशन ग्रीन थीम ठरविली असून या एक्स्पोमध्ये त्याचीच झलक पहायला मिळणार आहे. 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने कन्सेप्ट फ्युचर एस दाखविली होती. यंदाच्या एक्स्पोमध्ये मारुती नवीन डिझाईन लाँच करणार आहे. कदाचित ही कार इलेक्ट्रीक असण्याची शक्यता आहे. या कारचे नाव कन्सेप्ट फ्युचुरो ई असेल. ही कार एसयुव्ही कुपेसारखी असण्याची शक्यता आहे. कारण मारुतीने या कारचे डिझाईन पोस्ट केले आहे. मारुतीची एकमेव 4 स्टार असलेली कार व्हिटारा ब्रेझाने 2016 पासून भारतातील सर्वाधिक खपाची एसयुव्ही असल्याचा मान मिळविलेला आहे. या कारचे फेसलिफ्ट येणार आहे. यामध्ये इंजिन बदलासह आतून आणि बाहेरूनही बदल पहायला मिळणार आहेत. 

मारुती या एक्स्पोमध्ये एकाचवेळी 17 गाड्या लाँच करणार आहे. यामध्ये इग्निस फेसलिफ्ट, सेलेरिओ, एस-प्रेसो, वॅगन आर, स्विफ्ट, डिझायर, बलेनो, इर्टिगा, एस-क्रॉस, सियाझ एस, एक्सएल ६ यासह स्विफ्टचे हायब्रिड मॉडेलही असणार आहे. 

मारुतीने 'फाईव्ह स्टार' कार बनवून दाखवाव्यात; टाटा अल्ट्रॉझच्या लाँचिंगवेळी ओपन चॅलेंज

यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

स्विफ्ट ही हायब्रिड कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि 10 किलो वॉट इलेक्ट्रीक जनरेटर युनिट, फाईव्ह स्पीड एएमटी असणार आहे. ही कार 91एचपी ताकद देते. महत्वाचे म्हणजे या कारचे मायलेज 32 किमी आहे. 

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पोMaruti Suzukiमारुती सुझुकी