शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या सुट्या भागांसाठी सरसकट 18 टक्के जीएसटी हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 09:33 IST

वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या क्षेत्राने 2017-18 मध्ये 18.3 टक्क्यांची वाढ नोंदविली

ठळक मुद्देदुचाकी आणि ट्रॅक्टरसाठीचे सुटे भाग 28 टक्क्यांच्या कर रचनेत येतात.

नवी दिल्ली : वाहन निर्मिती क्षेत्रासाठी लागणारे सुटे भाग सरसकट 18 टक्के जीएसटी रचनेमध्ये आणण्याची मागणी सुटे भाग उत्पादकांच्या संघटनेने केली आहे. ऑटो सेक्टर सर्वाधिक कर भरणारे क्षेत्र आहे. यामुळे जीएसटी 18 टक्क्यांवर आणल्यास त्याचा फायदा उत्पादनवाढीला होऊ शकतो, असा दावा संघटनेने केला आहे. वाहन क्षेत्राला सुटे भाग बनविणाऱ्या या क्षेत्राने 2017-18 मध्ये 18.3 टक्क्यांची वाढ नोंदविली होती. सध्या 18 टक्क्यांच्या करमर्यादेमध्ये 60 टक्केच सुटे भाग येतात, तर उर्वरित 40 टक्के भाग हे 28 टक्क्यांच्या कर मर्यादेत मोडतात. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठीचे सुटे भाग येतात. यामुळे जर सुटे भाग सरसकट 18 टक्क्यांच्या कररचनेमध्ये आणल्यास त्याचा फायदा उत्पादकांबरोबरच ग्राहकांनाही होईल, असे एसीएमए अध्यक्ष निर्मल मिंडा यांनी सांगितले.याचबरोबर संशोधन आणि विकासासाठी केंद्र सरकारने निधीही देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी एक स्पष्ट धोरण आखण्याची मागणीही त्यांनी केली. 2030 पर्यंत भारतात विजेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती आणि विक्री सुरु होणार आहे. यासाठी वाहन क्षेत्राला एका अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि धोरणाची गरज असल्याचेही मिंडा यांनी सांगितले. 

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहनGSTजीएसटीAgriculture Sectorशेती क्षेत्र