शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

MG Motor: ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉन्च; किंमत ३७.२८ लाख रुपयांपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 7:27 PM

MG Motor launches Gloster: एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये बदल केले आहेत.”

मुंबई: एमजी मोटर इंडियाने ग्लोस्टर सॅव्हीची सेव्हन-सीट व्हर्जन सादर केली. भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयूव्हीच्या श्रेणीत एमजी ग्लोस्टर सॅव्ही ट्रिमचे नवीन व्हर्जन, या श्रेणीला आणखी बळकटी देईल. (MG Motor launches seven-seater Gloster trim tagged at Rs 37.28 lakh)

३७.२८ लाख रुपये (एक्स-शोरूम नवी दिल्ली) किंमतीची, नवी ग्लोस्टर सॅव्ही सेव्हन सीटर (२+३+२) कॉन्फिगरेशनमध्ये येते. यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) आणि बोर्गवार्नर ट्रान्सफर केससह अनेक ड्रायव्हिंग मोड येतात. याद्वारे ऑफ रोडिंगच्या क्षमताही वाढतात. यात आयस्मार्ट टेक्नोलॉजी, 64 कलर अँबिएंट लायिटंग, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरमिक सनरुफ, ड्रायव्हर सीट मॅसेंजर आणि इतर अनेक सुविधा येतात.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये बदल केले आहेत.”

७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्हीअंतर्गत ६-सीट काउंटर पार्टप्रमाणेच, २.० ट्विन टर्बो डिझेन इंजिन, जे २०० पीएस पॉवर आणि ४८० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. प्रीमियम एसयुव्हीमध्ये युनिक, इंडस्ट्री फर्स्ट माय एमजी शिल्ड ओनरशिप पॅकेज येते. याअंतर्गत ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या गरजांसह, कार ओनरशिपच्या अनुभवात क्रांती आणली गेली. ग्राहकांना २००+ पर्यायांमधून अतिरिक्त सेवा आणि मेंटेनन्स पॅकेज कस्टमाइज करण्याची संधी प्रदान करण्याबरोबरच, माय एमजी शील्डच्या स्टँडर्ड ३-३-३ पॅकेजमध्ये तीन वर्षा/१००,००० किलोमीटरची वॉरंटी, ३ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि ३ वर्षांची ठराविक कालावधीअंतर्गत लेबर फ्री सर्व्हिस उपलब्ध आहेत.

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्स