शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kawasaki नं भारतात लाँच केली सुपरबाईक Ninja ZX-10R; पाहा जबरदस्त फीचर्स आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:49 IST

Kawasaki Ninja ZX-10R BS6: कंपनीनं भारतीय बाजारपेठेत लाँच केले Kawasaki Ninja ZX-10R चे दोन मॉडेल्स

ठळक मुद्देकंपनीनं लाँच केले Kawasaki Ninja ZX-10R चे दोन मॉडेल्सबाईकमध्ये देण्यात आले अत्याधुनिक फीचर्स

जापानची दुचाकी उत्पादक कंपनी Kawasaki नं भारतीय बाजारपेठेत आपली नवी Ninja ZX-10R BS6 ही बाईक लाँच केली आहे. दोन मॉडेल्समध्ये ही बाईक पाहायला मिळणार आहेच. ही बाईक लाईम ग्रीन आणि फ्लॅट इबोनी या दोन रंगांमध्ये पाहायला मिळेल. कंपनीनं या बाईकमध्ये बीएस 6 इंजिनसह काही बदलही केले आहेत. यामुळे ही बाईक यापूर्वीच्या मॉडेल्सपेक्षा वेगळी झाली आहे. या बाईकमध्ये 998cc चं लिक्विड कुल्ड इन लाईन फोर सिलिंडर असलेल्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 200bhp ची पॉवर जनरेट करत. तर दुसरीकडे RAM Air सह इंजिन 210bhp ची पॉवर आणि 114Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यासह बाईकचं डिझाईनदेखील अपडेट करण्यात आलं आहे. याला एअरो डायनॅमिक अपर काऊलसोबत विंग बेल्ट, अपडेटेड हँडलबार आणि फुटपेग पोझिशनही देण्यात आलं आहे. याशिवाय LED लायटिंगसोबत ब्ल्यूटूथ अनेबल्ड TFT कलर इंस्ट्रूमेंट क्लस्टर या बाईकला अधिक चांगलं बनवतात. इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सांगायचं झालं तर यात इलेक्ट्रॉनिक क्रुझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, लाँच कंट्रोल, कॉर्निंग मॅनेजमेंट फंक्शन, पॉवर मोड्स, रायडिंग मोड्स, इंजिन ब्रेक कंट्रोल, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग डँपर, बायडायरेक्शनल क्विक शिफ्टरसारखे फीचर्सही देण्यात आले आहे. भारतात या बाईकची एक्स शोरूम किंमत 14.99 लाख इतकी आहे. या बाईकचं वजन 207 किलो आहे.

टॅग्स :Kawasaki Bikeकावासाकी बाईकbikeबाईकIndiaभारत