शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

2018 Hero Xtreme 200R बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 11:59 IST

हिरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांची Xtreme 200R ही नवी बाईक लॉन्च केली आहे. ग्राहकांची गरज आणि आवड लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांची Xtreme 200R ही नवी बाईक लॉन्च केली आहे. ग्राहकांची गरज आणि आवड लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे. 

हिरो मोटोकॉर्प या कंपनीने Xtreme 200R या बाईकची किंमत 88 हजार रुपये इतकी ठेवली आहे. पण ही किंमत गुवाहाटी शहरासाठी असेल. इतर राज्यांमध्ये ही बाईक कोणत्या किंमतीत मिळेल याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.  

Hero MotoCorp ने Xtreme 200R च्या स्टायलिंगमध्ये अग्रेसिव्ह अॅप्रोच दाखवला आहे. स्कल्पटेड टॅंक, एजी टेल सेक्शन या बाईकला स्पोर्टी लूक देत आहेत. या बाईकमध्ये 200 सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 18.3 बीएचपीची पॉवर आणि 17.1 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. 

या बाईकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. या बाईकची स्पर्धा TVS Apache RTR 200 4V आणि Bajaj Pulsar NS200 या बाईकसोबत असेल.

टॅग्स :Automobileवाहनtwo wheelerटू व्हीलर