संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...
कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मविआ नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव लख्खपणे दिसू लागला आहे. म्हणूनच एरवी ईव्हीएमवर बोलणारे महाविकास आघाडीचे नेते आता मतदार यादीविरोधात बोलू लागले आहेत, असे बावनकुळे म्हणाले. ...