लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू

शेकडो वाहन चालकांपैकी कुणीही दिला नाही मदतीचा हात ...

‘जेल माझे घरच आहे, आत येणे-जाणे नेहमीचाच प्रकार’, बिल्डरला ‘फिल्मी डायलॉग’ने मागितली सात लाखांची खंडणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जेल माझे घरच आहे, आत येणे-जाणे नेहमीचाच प्रकार’, बिल्डरला ‘फिल्मी डायलॉग’ने मागितली सात लाखांची खंडणी

Nagpur : पोलिसांनी गुन्हा दाखल करून केली अटक ...

हॉटेल मालकाकडे आढळले शासकीय कार्यालयांचे बोगस स्टॅंप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल मालकाकडे आढळले शासकीय कार्यालयांचे बोगस स्टॅंप

शासकीय कार्यालयांचे बोगस रबरस्टॅंप आढळून आले. ...

वृद्धाला पाळीव कुत्रा चावला, डॉक्टरच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृद्धाला पाळीव कुत्रा चावला, डॉक्टरच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच बनविले बनावट कस्टमर, ४.८३ कोटींचा ‘रिफंड’ घोटाळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच बनविले बनावट कस्टमर, ४.८३ कोटींचा ‘रिफंड’ घोटाळा

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

Trump Tariffs: सद्यस्थितीत जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ची चर्चा सुरू असून विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. मात्र या ‘टॅरिफ कार्ड’मुळे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत. ...

नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

Nagpur crime News: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल 

बुधवारी सापडलेल्या तिच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे कारण समोर आले असून यातील इतरही दुव्यांचा पोलिस तपास करत आहेत. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...