लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

Raghuji Bhosale: धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Raghuji Bhosale: धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला

Raghuji Bhosale Sward Auction: न्यूयॉर्कची ब्रोकर कंपनी लिलाव करणार, कंपनीपर्यंत तलवार गेलीच कशी? ...

राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. ...

नागपुरात आणखी एक हत्या; भर रस्त्यावर तरुणाला भोसकले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी एक हत्या; भर रस्त्यावर तरुणाला भोसकले

एकीकडे पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेत ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन राबविले व दुसरीकडे शहरात हत्येची घटना घडल्याने पोलिसांची कार्यप्रणाली भरकटत चालली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...

नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांचे ४८ तास कोम्बिंग ऑपरेशन, ३०५ गुन्हेगारांची झाडाझडती

पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकाने फोटो काढून त्याचा अहवालदेखील तयार केला आहे. ...

हलगर्जीपणा भोवला, नागपुरातील दोन पोलीस ठाण्यांतील डीबी पथके बरखास्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हलगर्जीपणा भोवला, नागपुरातील दोन पोलीस ठाण्यांतील डीबी पथके बरखास्त

पोलिस आयुक्तांकडून कठोर कारवाई ...

वारंवार ‘सिक लिव्ह’, नागपुरातील तीन पोलीस उपनिरीक्षक निलंबित; असा उघड झाला संपूर्ण प्रकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारंवार ‘सिक लिव्ह’, नागपुरातील तीन पोलीस उपनिरीक्षक निलंबित; असा उघड झाला संपूर्ण प्रकार

विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस ठाण्याला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता... ...

हातचलाखीने मोबाईलमधून सीम काढले अन बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हातचलाखीने मोबाईलमधून सीम काढले अन बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न

बँक व्यवस्थापकाच्या समयसूचकतेमुळे आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली ...

पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; भोंदूबाबासह पाच जणांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली मध्यरात्री नग्नपूजा, तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; भोंदूबाबासह पाच जणांना अटक

मोठे सेक्स रॅकेट असण्याची शक्यता... ...