आकाश हिवराळे यांनी १९ एप्रिल २०२२ रोजी कुलपती व कुलगुरू यांच्याकडे प्रा. डाॅ. फुलचंद सलामपुरे यांच्या पीएचडी शोधप्रबंधातील प्लॅगॅरिझम संदर्भात तक्रार केली होती. ...
ऑल इंडिया पॅंथर्स सेनेस भडकलगेट ते विभागीय आयुक्त या मार्गावर मोर्चा काढण्याची परवानगी शहर पोलीसांनी दिली होती. ...
एकरी लागवडीला ४ लाख खर्च, पहिल्या वर्षीच्या उत्पन्नातून निघाला ६० टक्के खर्च ...
यावर्षी १५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश, गेल्यावर्षी २०४ विद्यार्थ्यींनी दिली होती पसंती ...
प्राथमिक मतदार यादीवर आक्षेप वाढताहेत ...
संशोधक विद्यार्थ्यांनी नागपूर, औरंगाबादेत आंदोलन करून मागण्यांकडे वेधले होते लक्ष ...
आक्षेप नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...
मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संशोधक विद्यार्थी विभागीय महाज्योती कार्यालयात जमून आंदोलन करत आहेत. ...