Nagpur News: स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणविणाऱ्या व विविध वादात असणाऱ्या समीर स्टायलोवर विनापरवानगी होर्डिंग लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने त्याच्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला ...
द्रमुक पक्षाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी भारत हे एक राष्ट नाही याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. ...
१७ नोव्हेंबर २०२३ रोजी अलका सुरेंद्र सांगोळे (४२) या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कामावरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी बॅग हिसकावून पळ काढला होता. ...
सायबरच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची सूचनादेखील सायबर पोलीस पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षणदेखील देण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. ...