लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त का वागता? उपसभापतींनी घेतला शिक्षक आमदारांचा ‘क्लास’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांपेक्षाही बेशिस्त का वागता? उपसभापतींनी घेतला शिक्षक आमदारांचा ‘क्लास’

प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर पहिलाच प्रश्न विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तुकड्यांना प्रचलित पद्धतीने अनुदान देण्याबाबतचा होता. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला ...

विलासरावांच्या उद्योग भवन योजनेला 'महायुती' सरकारचे बळ, १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विलासरावांच्या उद्योग भवन योजनेला 'महायुती' सरकारचे बळ, १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार

नक्षलग्रस्त गडचिरोलीची ओळख उद्योगनगरी करण्याचा उद्योगमंत्र्यांचा दावा ...

सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सखी सावित्री समिती स्थापन न करणाऱ्या शाळांवर कारवाई

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध शाळांच्या पातळीवर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

नागपूरकरांना जीवघेणा ‘स्ट्रेस’; वर्षभरात ७७१ आत्महत्या : राज्यात सर्वाधिक आत्महत्येचा दर उपराजधानीत. ...

राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महामार्गांवर १००४ ‘ब्लॅक स्पॉट्स’; वर्षभरात ‘एसटी’चे तीन हजारांहून अधिक अपघात

२५ टक्के जागांवरच कायमस्वरूपी उपाययोजना ...

होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, शासनाने जरांगे पाटलांना सरसकट ‘कुणबी’ दाखल्यांचे आश्वासन दिले; मुख्यमंत्र्यांची कबुली

आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या वारसांना नोकरीबाबत अद्याप ठोस निर्णय नाही ...

आईशी भांडण करताना टोकले, भावावर प्राणघातक हल्ला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईशी भांडण करताना टोकले, भावावर प्राणघातक हल्ला

पोलिसांनी आरोपी भारतला ताब्यात घेतले आहे. ...

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह ६७ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह ६७ जणांवर गुन्हा दाखल

नेते व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी केली. ...