लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. ...
भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर् ...
महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत. अमित शाह ५ व ६ मार्चला होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार याचे स्पष्ट संकेत नेत्यांना देतील असे मानले जाते. ...
बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद कायम राहावे, यासाठी चक्क सहकार कायद्यातील तरतूदच बदलली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. ...