लाईव्ह न्यूज :

author-image

यदू जोशी

लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम

लोकाभिमुख योजनांचा धडाका; ...

विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती धास्तावली आहे. फुटीची चिंता आता महाविकास आघाडीला नव्हे, महायुतीला आहे. इतर प्रश्नही फेर धरून आहेत. ...

महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!

जिथे अजित पवारांचे आमदार तिथे भाजप, शिंदेंना मोठा फटका. ...

स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

अशोक चव्हाणांवर चिखलीकरांनी डागली होती तोफ, पराभवाच्या कारणांचा भाजप घेणार शोध ...

विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?

Lok Sabha Election 2024 Result: तूर्तास महाराष्ट्राचे दिल्लीतील वजन कमी झाले आहेच; पण बदलत्या परिस्थितीत राज्याला योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘दबाव’ उपयोगी पडेल! ...

भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

BJP MLA Meeting : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे.  ...

‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा केवळ १.१८ टक्के मते अधिक मिळाली; पण आघाडीने ३० जागा जिंकल्या आणि युतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. ...

अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

लता वानखेडे झाल्या खासदार; कृपाशंकरसिंह, अरूप पटनायक पराभूत ...