कोरोनाच्या संकटाने राज्याच्या पणन क्षेत्राचा कणा मोडल्यासारखी स्थिती आहे. शेतकºयांना हरभरा, कापूस इत्यादी शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली. दीड आठवड्यापासून कापूस खरेदी सुरू झाली पण ती अतिशय संथगतीने सुरू आहे. ...
लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता ...
माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...