लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील!

Nitin Gadkar Letter to CM Uddhav Thackeray: गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे ...

सत्तेची शक्यता दुरावल्याने कोमेजले ‘कमळ’! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेची शक्यता दुरावल्याने कोमेजले ‘कमळ’!

बारामतीच्या गाडीत बसायचं की मातोश्रीच्या यावर भाजपमध्ये एकमत नाही. पुन्हा दोन्ही गाडीवाले  बसवून घ्यायला तयार आहेत का, हेही नक्की नाहीच! ...

धक्कादायक! ओबीसींच्या जाती किती? डाटाच सापडेना; ना सरकारकडे आहे माहिती, ना आयोगाकडे आहे आकडेवारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! ओबीसींच्या जाती किती? डाटाच सापडेना; ना सरकारकडे आहे माहिती, ना आयोगाकडे आहे आकडेवारी

ओबीसींचा इम्पिरिकल डाटा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाकडे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसीमध्ये नेमक्या कोणत्या जाती मोडतात, याची यादीच नाही. ...

पंकजाताई को गुस्सा क्यूं आता है? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंकजाताई को गुस्सा क्यूं आता है?

Pankaja munde : पंकजा कपटी नाहीत, भडाभडा बोलून मोकळ्या होतात, त्याचा त्यांना फटका बसतो. लोक म्हणतात, त्या शिवसेनेत जातील. पण, ते अवघडच दिसते! ...

केंद्राने डाटा दिल्यास दोन महिन्यांत ओबीसींचे आरक्षण देतो : छगन भुजबळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राने डाटा दिल्यास दोन महिन्यांत ओबीसींचे आरक्षण देतो : छगन भुजबळ

Bhujbal On OBC Reservation : फडणवीसांना आव्हान; कुस्तीत रस नाही, तुम्ही आमचे बॉस, मोदींकडे घेऊन चला. ...

मोठी बातमी! १९ जुलैला होणाऱ्या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित; OBC आरक्षणाचा वाद तुर्तास टळला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! १९ जुलैला होणाऱ्या ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित; OBC आरक्षणाचा वाद तुर्तास टळला

Maharashtra ZP Election postponed: राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. ...

Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Analysis: दोन दिवसांच्या अधिवेशनात नेमकं कोणी काय कमावलं... काय गमावलं?

Maharashtra Vidhan Sabha: छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्र सोडल्यानंतर फडणवीस यांना बोलूच द्यायचे नाही ही सत्तापक्षाची खेळी होती आणि त्यात ते यशस्वी झाले.  ...

Breaking: ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच; निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक होणारच; निवडणूक आयोगाचं राज्य शासनाला पत्र

पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रद्द झालेल्या पूर्वीच्या ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून १९ जुलै रोजीच होणार ...