लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

यदू जोशी

समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग ठरतोय गेमचेंजर! वर्षभरात धावली ६० लाख वाहने; ४२१ कोटींचा मिळाला टोल

प्रवाशांची मोठी पसंती ...

पेन्शनची घोषणा आज केली तरच संप मागे; सरकारशी चर्चेनंतर कर्मचारी संघटनांचा निर्णय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेन्शनची घोषणा आज केली तरच संप मागे; सरकारशी चर्चेनंतर कर्मचारी संघटनांचा निर्णय

उद्या विधानसभेत जाहीर करा तरच संपाचा पुनर्विचार करू, असे या संघटनांनी बजावले व संपावर जाण्याचा निर्णय घेतला. ...

वाढदिवशी काका-पुतणे नागपुरातच पण दोघांच्या भेटीची शक्यता कमीच - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवशी काका-पुतणे नागपुरातच पण दोघांच्या भेटीची शक्यता कमीच

मंगळवारी शरद पवार येणार संघर्ष यात्रेच्या समाराेपाला ...

जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन योजना मिळणार नाही; पण नवीन मात्र येणार! सरकार-कर्मचारी संघटना पुन्हा आमनेसामने

चर्चेचे आमंत्रण नाही; संप अटळ! ...

मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांच्या मतदारसंघांमध्येही आता भाजपाची 'वॉर रूम'; कसा घेणार फॉलोअप?

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध विकासकामांची मागणी करणारी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची दीड हजारांवर पत्रे एकत्र करून त्यांची छाननी करण्यात आली आहे ...

भाजपच्या विजयाची झेरॉक्स महाराष्ट्रात निघेल?; लोकसभेला नक्कीच फायदा होईल, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या विजयाची झेरॉक्स महाराष्ट्रात निघेल?; लोकसभेला नक्कीच फायदा होईल, पण...

‘मोदी की गॅरंटी’ या शब्दांमुळे विधानसभेचा सातबाराही मिळू शकतो; या शक्यतेने भाजप आनंदात, विरोधक चिंतेत, तर मित्रपक्षांच्या पोटात गोळा! ...

आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला

राज्य सरकार फ्रंटफूटवर...! प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि सभागृहातील इतर चर्चा याची व्यवस्थित तयारी करा. अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या. ...

‘अमृत’च्या वाट्याचे कडू घोट संपले, ५४ कोटींची तरतूद; ६ कल्याणकारी योजना जाहीर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अमृत’च्या वाट्याचे कडू घोट संपले, ५४ कोटींची तरतूद; ६ कल्याणकारी योजना जाहीर

काैशल्य विकासाचे प्रशिक्षण. नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक म्हणून अमृत कार्य करेल.  ...