राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत चारच जागा मिळणार असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात नऊ ते दहा जागा मागितल्याने पेच निर्माण झाला असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ...
महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल ...