मित्रपक्षांमुळे अन्य खात्यांवर मानावे लागणार समाधान; देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४ च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. ...
‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हुं लौटकर जरूर आऊंगा’ ... आपल्याला घेरणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हा शेर सुनावला होता. समंदर तर ते होतेच, लौटकर जरूर आऊंगा म्हणाले होते, आता त्यानुसार ते परतले आहेत. आझाद मैदानावर ...