महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत. ...
‘श्रद्धा’वान कार्यकर्त्यांना नेते निवडून आणणार ...
नरेंद्र मोदी सरकार भक्कम व्हावे, याकरिता खासदारांची ‘फोडाफोड’ करण्याचे बेत राज्यात आणि दिल्लीतही सुरू झाले आहेत. नक्की काय घडते आहे? ...
मुंबईत १८ आणि १९ जानेवारीला त्यासाठी दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील... ...
नेत्यांच्या निवडणुकीत (विधानसभा) कार्यकर्ते राब राब राबले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना परतफेडीची अपेक्षा आहे. ...
पक्षांतर्गत मांड पक्की झालेले आणि प्रशासनावर अधिक दरारा असलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहायला मिळतील. त्याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत! ...
सध्याचा कळीचा मुद्दा आहे छगन भुजबळ काय करतील? ते भाजपत जातील का? नागपूरच्या थंडीत त्यांनी अजितदादांना अधिकच हुडहुडी भरवली आहे. ...
छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...