लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार

पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्यात येईल ...

Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pavana Dam: पवना धरण ९१ टक्के भरले; विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत ...

बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी

मागील आठवड्यामध्ये लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड

धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली ...

Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यासहीत पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला असून धरण साठ्यात वेगाने पाणी वाढत आहे ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस

लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...

पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस

सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे. ...

पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून झाडपडी, वाहनांचे नुकसान याबरोबरच एका ठिकाणी आगीची घटना घडली ...