लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विश्वास मोरे

वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडील पॅरालिसिसलने अंथरुणाला खिळलेले, आई गृहिणी अन् अश्विनीला बारावीत ९४ टक्के

कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता अश्विनीने मिळवले घवघवीत यश, तर अकाउंट विषयात शंभरपैकी शंभर गुण ...

मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु

महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे ...

पिंपरी चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; काही भागात वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; काही भागात वीजपुरवठा खंडित

अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली ...

मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पहिल्या टप्प्याला प्राधान्य - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ आणि शिरूरमध्ये आमदार, खासदार, सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पहिल्या टप्प्याला प्राधान्य

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास थेरगावच्या संचेती विद्यालय या मतदान केंद्रावर परिवारासह रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला... ...

Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह! - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maval Lok Sabha: मावळात सकाळी पहिल्या टप्प्यात केवळ ५ टक्के मतदान; मतदारांमध्ये निरुत्साह!

निवडणूक आयोगाच्या वतीने नागरिकांनी मतदानास यावे यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत ...

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे ...

सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर वाहनांची गर्दी

पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत... ...

"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"गंमत जमत केल्यास बंदोबस्त करेन..." महायुतीच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकत्यांना अजित पवारांचा सज्जड दम

मी तुमचा बंदोबस्त करेल, इमाने इतवारी काम करायचे आहे, मॅच फिक्सिंग, मिलीभगत चालणार नाही, असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी पिंपरीत दिला... ...