लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विश्वास मोरे

काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले ...

उज्ज्वल भविष्यासाठी प्रदर्शनाला नक्की या! ‘लोकमत’च्यावतीने ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उज्ज्वल भविष्यासाठी प्रदर्शनाला नक्की या! ‘लोकमत’च्यावतीने ऑटो क्लस्टर येथे शैक्षणिक प्रदर्शन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी उद्घाटन झाले... ...

गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाढवाचे लग्नमधील गंगी; झाशीची राणीतील 'रसिकाच्या मना'ची राणी: प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड

मराठी लोकनाट्य आणि रंगभूमीवर प्रभा शिवणेकर सात दशके योगदान दिले ...

आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी इंजिनियर्सच्या रोजगाराचं काय होणार? हिंजवडी आयटीनगरीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर

कंपन्यामधे येणारे पाहुणे किंवा अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागतो, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत ...

PCMC: गुरुवार, शुक्रवारी कर भरण्याची सुविधा; कॅश काऊंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: गुरुवार, शुक्रवारी कर भरण्याची सुविधा; कॅश काऊंटर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार

पिंपरी - चिंचवड महापालिकेने सिद्धी उपक्रमांतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना बिलांचे वेळेत वाटप केले आहे... ...

Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Indrayani Polluted: बापरे केवढं हे प्रदूषण! इंद्रायणी पुन्हा एकदा फेसाळली, चक्क बर्फवृष्टी झाल्याचा भास

लोणावळ्यातील उगमापासून तर तुळापूर येथील संगमापर्यंत शंभर किलोमीटरच्या परिसरामध्ये नदीपात्र दूषित ...

SSC Result 2024: कचरावेचक कुटुंबातील आर्याची झेप, आई आणि आजीची नातीसाठी जिद्द - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :SSC Result 2024: कचरावेचक कुटुंबातील आर्याची झेप, आई आणि आजीची नातीसाठी जिद्द

आर्याचे प्राथमिक शिक्षण गीतामाता शाळेमधून झाले. तर दहावीची परीक्षा चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून दिली.... ...

PCMC Muncipal Corporation: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा; सुरक्षा साधनांविना नालेसफाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Muncipal Corporation: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा; सुरक्षा साधनांविना नालेसफाई

पिंपरी चिंचवड महापलिकेकडून आम्हाला कोणतीही सुरक्षा साधने दिली जात नाहीत, दाद मागायची कुणाकडे? आरोग्य कर्मचाऱ्यांचा सवाल ...