लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर

इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून अधांतरी राहिली ...

पिंपरी- चिंचवड भाजपला चौथा आमदार! गटा-तटाला थारा न देता अमित गोरखे यांना संधी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी- चिंचवड भाजपला चौथा आमदार! गटा-तटाला थारा न देता अमित गोरखे यांना संधी

''महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्याही पक्षाने विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी दिली नाही. भाजपने प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधींत्व दिले'' ...

Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार ...

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...

मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यासाठी पाऊणतास तुकोबांचा सोहळा वेठीस 

वारकऱ्यांची नाराजी  ...

पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा 

देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून तुकोबारायांचा सोहळा वारीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. ...

Ashadhi Wari: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; टाळ मृदंगाचा गजर, तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; टाळ मृदंगाचा गजर, तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु

Sant Tukaram Maharaj palkhi Sohala जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३९ व्या पालखी प्रस्थान सोहळा सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ होणार ...

Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान, देहूत भाविकांची गर्दी

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यावतीने सोयी सुविधांची तयारी पूर्ण झाली आहे.... ...