लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले होते ...

विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधानसभा जागा वाटपाची चर्चाच नाही, काळजी करू नका-संजय राऊत

भोसरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट ...

शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहराध्यक्षांसह नगरसेवक शरद पवारांच्या गटात; अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार अशी चर्चा रंगू लागली, ही बाब अजित पवार यांनी गांभीर्याने घेतली ...

जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा

अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले ...

Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

भुशी डॅम, लोणावळा - खंडाळा पर्यटन, मावळ पर्यटन भागात पर्यटकांना बंदी ...

पिंपरी-चिंचवडला मिळाला पाचवा आमदार! विधान परिषदेवर अमित गोरखे विजयी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडला मिळाला पाचवा आमदार! विधान परिषदेवर अमित गोरखे विजयी

विश्वास मोरे,पिंपरी : विधान परिषदेच्या निवडणुकीत शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला आहे. भाजपचे राज्य सचिव अमित गोरखे हे ... ...

Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari: पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम सुरू

Pimpari News:पिंपरी ते निगडी मेट्रोचा पहिला खांब बांधण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे या कामाला भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली. भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात केली आहे. ...

महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर' - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाविकास आघाडीकडून टाळ मृदंग घेऊन इंद्रायणी प्रदूषणाबाबत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'गजर'

नदीमध्ये स्नान केल्याने त्वचा रोग व आचमन केल्याने ते आरोग्यास हानिकारक होऊ शकते ...