Kolhapur: पाटगाव प्रकल्पातील पाण्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजिवडे (ता. कुडाळ) येथे अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प प्रस्तावित आहे. पाण्यावरील वीज निर्मितीच्या मेगा प्रकल्पासाठी भुदरगड तालुक्यातील पाटगाव प्रकल्पातून मोठ्या पाईपमधून पाणी न ...