लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विश्वास मोरे

PCMC: महापालिका योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: महापालिका योजनांचा लाभ देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा

योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचे आधार कार्डसह एकत्रितकरण आणि लाभार्थ्यांना योजनांशी जोडन्यात येणार आहे.... ...

आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.... ...

Pimpri Chinchwad: जलवाहिनी फुटल्याने चिंचवड, सांगवीमधील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: जलवाहिनी फुटल्याने चिंचवड, सांगवीमधील पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी रस्त्यावरील जलवाहिनी फुटल्याने शनिवारी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. पिंपरी चिंचवड ... ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भगवं वादळ! अंतर १५ किलोमीटर, पदयात्रा आठ तास - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये भगवं वादळ! अंतर १५ किलोमीटर, पदयात्रा आठ तास

ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे शहरातील १५ किलोमीटर अंतरासाठी आठ तासांचा कालावधी लागला..... ...

नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नेहमी दुसऱ्याचच घेण्याऱ्यांना सदाचाराकडे जाण्याची शक्ती द्यावी; नीलम गोऱ्हे यांची टीका

देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळावी ...

वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये; देहू देवस्थानने व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वारकरी कीर्तन परंपरेचे विद्रूपीकरण कोणी करू नये; देहू देवस्थानने व्यक्त केली नाराजी

साधुसंतांनी पारमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तनाची वारकरी सांप्रदायिक चौकट सांभाळली जात नाही ...

चिखलीमध्ये घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळाले - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीमध्ये घराला आग, जीवनावश्यक साहित्य जळाले

प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडताना घरातील गॅस व लाईटचे स्वीच बंद करावेत, देवघरात लावलेला दिवा देखील विझवून जावे ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी दारू दुकाने बंद ठेवा; पुण्यातील देवस्थानांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्राणप्रतिष्ठापना सोहळा या पवित्र दिनी पुणे जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने बंद ठेवून हा पवित्र दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा करावा ...