लाईव्ह न्यूज :

default-image

विश्वास मोरे

मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोरवाडी परिसरातील भंगार दुकानाला आग, १० किलोमीटर अंतरावरूनही दिसतायेत धुराचे लोळ

आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघायची गर्दी झाली होती. तर काहीजण व्हिडिओ चित्रण करीत होते.... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प सादर

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह ५ हजार ८४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे... ...

यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंदा नव्या घोषणा नाहीत; पिंपरी चिंचवड महापालिकेचे बजेट सादर; आराखडा ८ हजार कोटींचा

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि वाहतूक या घटकांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करतानाच त्यासाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर! - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महानगरपालिका; प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज होणार सादर!

पिंपरीकरांना खुश करण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय योजना असणार, याविषयी उत्सुकता ...

'संत तुकाराम महाराजांच्या अभांगातून जगण्याची दिशा'; श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर पारायण सोहळ्याला सुरुवात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'संत तुकाराम महाराजांच्या अभांगातून जगण्याची दिशा'; श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर पारायण सोहळ्याला सुरुवात

श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याला सुरुवात झाली... ...

PCMC: पालिकेच्या कर विभागाची मालमत्ता जप्ती मोहीम, एक हजारावर मालमत्ता जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: पालिकेच्या कर विभागाची मालमत्ता जप्ती मोहीम, एक हजारावर मालमत्ता जप्त

उर्वरित दीड महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे... ...

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी रॅली; सकल मराठा समाजाकडून पिंपरीत बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांचे बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन ...

क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिएटिव्ह अकादमीच्या अनधिकृत बांधकामावर पडणारा हातोडा

क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात उघड झाली ...