लाईव्ह न्यूज :

default-image

विशाल सोनटक्के

भावना गवळी म्हणाल्या- 'मीच उमेदवार'; पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे निर्देश - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भावना गवळी म्हणाल्या- 'मीच उमेदवार'; पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कामाला लागण्याचे निर्देश

Bhavana Gawali, Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण आचारसंहिता जाहीर झाल्याने आता संभाव्य उमेदवार आपापल्या स्तरावर तयारी करताना दिसत आहेत. ...

अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अब की बार भाजप तडीपार...राळेगावमध्ये उद्धव ठाकरे गरजले

आता 'अब की बार चारसौ पार'ची नव्हे तर 'अब की बार भाजप तडीपार'ची तयारी मतदार करीत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. ...

वर्धा नदीत बुडालेल्या दोघांचा मृतदेह हाती, प्रशासनाकडून शोधमोहीम - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा नदीत बुडालेल्या दोघांचा मृतदेह हाती, प्रशासनाकडून शोधमोहीम

चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रा करून परतत असताना तीन युवक वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असता तिघेही नदीत बुडाले. ...

पार्सल मॅन म्हणून आला अन् लाखाचा ऐवज लंपास केला, नेर येथील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पार्सल मॅन म्हणून आला अन् लाखाचा ऐवज लंपास केला, नेर येथील घटना

काही विचारेपर्यंत तर तो पसार झाला. घरात पाऊल ठेवतात तर घरफोडी झाल्याचे पुढे आले. चाेरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून लाखाचा ऐवज लंपास केला होता.  ...

वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वन विभागाच्या भरतीत एकाच्या नावाने धावला दुसराच उमेदवार; दोघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ, सीसीटीव्ही फुटेजमधून फुटले बिंग ...

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा  ...

गावठी पिस्टलसह दोघांना केली अटक, उमरखेड पोलिसांची हदगाव रोडवर कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावठी पिस्टलसह दोघांना केली अटक, उमरखेड पोलिसांची हदगाव रोडवर कारवाई

या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात दोघाजणावर कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड; तक्रारीनंतर रस्त्यातच थांबविली होती अंत्ययात्रा

...मात्र डायल ११२ वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला होता. ...