लाईव्ह न्यूज :

default-image

विशाल सोनटक्के

मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मणिपूरमधील घटनेने मानवता कलंकित; यवतमाळमध्ये उसळला जनआक्रोश

केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका ...

नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नद्यांतील गाळांच्या बेटामुळेच विदर्भातील शहरात पूरस्थिती

दहा जिल्ह्यांतील ४९ नद्यांमधील ४९० किमी पात्राचे होणार खोलीकरण ...

वणीसह कळंब तालुक्यात पूरस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली शाळांना सुटी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीसह कळंब तालुक्यात पूरस्थिती; जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली शाळांना सुटी

यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर, चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी, कळंबमधील कात्री गावाला पुराने वेढले ...

आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना   - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना  

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. ...

यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा

यवतमाळ तालुक्यात २४ तासात २३६ तर महागाव तालुक्यात २३१ मिमी पाऊस कोसळला ...

अंंबानी समूहाकडील विमानतळे काढून घेण्याची धमक दाखविणार काय? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंंबानी समूहाकडील विमानतळे काढून घेण्याची धमक दाखविणार काय?

यवतमाळसह पाच विमानतळांचा वनवास संपवा; नागरिकांमधून तीव्र भावना ...

बॅगेची झडती घेताच निघाल्या चार लाख ८२ हजार रुपयांच्या बनावट नोटा, दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बॅगेची झडती घेताच निघाल्या चार लाख ८२ हजार रुपयांच्या बनावट नोटा, दोघांना घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची मारवाडी फाटा येथे मध्यरात्री कारवाई. ...

Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: नगरपरिषदेचा JCB वर्षभरापासून चालत होता खासगी कामावर, RTOने पकडल्यानंतर फुटले बिंग

Yavatmal News: घनकचरा व्यवस्थापन तसेच शहरातील प्रभागांमध्ये वेगवेगळ्या कामाकरिता वापरण्यात येणारा नगरपरिषदेच्या मालकीचा जेसीबी तब्बल एक वर्षांपासून खासगी कामाकरिता वापरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...